¡Sorpréndeme!

Raj Thackeray | राजमुद्रा वापरण्याबाबत काय आहेत कायदेशीर तरतुदी ? | Sakal Media

2022-05-03 49 Dailymotion

राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रा वापरल्यानंतर त्याबाबत अनेक मतप्रवाह दिसून येतात. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पक्षाच्या झेंड्यावर वापरण्याबाबत आक्षेप घेतला. पण राजमुद्रा वापरण्याबाबत काही नियम आहेत का ? ती कोणाला वापरता येते ? याबाबत आम्ही कायदेतज्ञांकडून जाणून घेतलं.